Umed Maharashtra State Rural Livelihoods Mission(MSRLM) ,Umed MSRLM Yavatmal Recruitment 2017

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, यवतमाळ येथे विविध पदांची भरती

Total:90 जागा

पदाचे नाव:

 

प्रभाग समन्वयक: 50 जागा

प्रशासन व लेख सहाय्यक: 13 जागा

डेटा एन्ट्री ऑपरेटर: 13 जागा

शिपाई: 13 जागा

प्रशासन सहाय्यक: 01 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: i) कोणत्याही शाखेतील पदवी  ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.2: i) वाणिज्य शाखेतील पदवी  ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.  iii) MS-CIT   iv) 03वर्षे अनुभव

पद क्र.3: i)12 वी उत्तीर्ण  ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.  iii) MS-CIT  iv) 03वर्षे अनुभव

पद क्र.4: i)10 वी उत्तीर्ण  ii)03वर्षे अनुभव

पद क्र.5: i) कोणत्याही शाखेतील पदवी  ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.  iii) MS-CIT  iv)03वर्षे अनुभव

वयाची अट:

01 ऑक्टोबर 2017 रोजी

18 ते 38 वर्षे 

मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

Exam Fee

Rs 300/-    

मागासवर्गीय: Rs 150/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

07 नोव्हेंबर 2017

जाहिरात (Notification)

Online अर्ज

Please follow and like us:
0
Like

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi