Tag: CHALU GHADAMODI

Current Affairs / Gk IN MARATHI || Chalu Ghadamodi PDF Download February 2019 Part 03 

Current Affairs- GK IN MARATHI || Chalu Ghadamodi PDF Download February 2019 Part 03 Here we provides weekly Currrent affairs February 2019 in marathi for all exam in maharashtra like MPSC TALATHI BHARTI POLICE BHARTI SARKARI NAUKRI ALL JOBS Oriented Current Affairs Free PDF For Download Available Here .All Exam Orinted News Are Covered In

Current Affairs IN MARATHI || Chalu ghadamodi PDF Download January 2019 part 02

Current Affairs   IN MARATHI || Chalu ghadamodi PDF Download January 2019  part 01 Here we provides weekly Currrent  affairs january 2019 in marathi for all exam in maharashtra like MPSC  TALATHI BHARTI POLICE BHARTI SARKARI NAUKRI ALL JOBS Oriented Current Affairs Free PDF For Download Available Here .All Exam Orinted News Are Covered In

Current Affairs || Chalu ghadamodi PDF Download 06-10 October 2018

Current Affairs || Chalu ghadamodi PDF Download 06-10 October 2018  Post Current Affairs || Chalu ghadamodi PDF Download  06-10 October 2018 Daily Current Affairs visit ——www.chalughadamodi.in Current Affairs || Chalu ghadamodi PDF Download Current Affairs || Chalu ghadamodi PDF Download 06-10 October 2018 MPSC SSC UPSC IBPS RRB   Current Affairs || Chalu ghadamodi PDF

2017 हे साल आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण 3 वर्षांमध्ये सामील होणार

2017 हे साल आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण 3 वर्षांमध्ये सामील होणार 19 व्या शतकापासून तापमानाची नोंद ठेवण्यास सुरुवात झाली आणि तेव्हापासून आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण वर्षांमध्ये 2017 ची गणना होणार संयुक्त राष्ट्राच्या हवामानाशी निगडित संस्थेने जर्मनीच्या बॉन शहरात हवामान बदलावर 200 देशांच्या परिषदेच्या माहिती दिली. जर्मनीतील परिषदेत हवामान बदलाचा प्रभाव रोखण्याच्या उपायांवर चर्चा होणार तसेच हवामान बदल

भारत आणि बांग्लादेश सैन्याच्या संयुक्त लष्करी युद्धाभ्यास

भारत आणि बांग्लादेश सैन्याच्या संयुक्त लष्करी युद्धाभ्यासाला 07/11/17 मेघालयातील उमरोई छावनीतील संयुक्त युद्ध केंद्रवार सुरूवात हा युद्धाभ्यास एक आठवडा चालणार दरवर्षी भारत आणि बांग्लादेशामध्ये युद्धाभ्यासाचे हे सातवे वर्ष आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा वाढता धोका लक्षात घेत दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये दृढ आणि सकारात्मक संबंध निर्माण करण्याच्या उद्देशाने या युद्धाभ्यासाचे आयोजन यंदाच्या ‘समप्रिती’ युद्धाभ्यासात बांग्लादेशच्या 14 तर भारताच्या 20

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखपदी जेरोम पॉवेल यांची नियुक्ती

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखपदी जेरोम पॉवेल यांची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली. 64 वर्षी पॉवले हे वकील आणि गुंतवणूक बँकर आहेत. 2012 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची फेडरलच्या संचालकपदी नियुक्ती केली होती. ट्रम्प यांच्या अनुकूल असणारी धोरणे पॉवेल यांच्याकडून राबविण्यात येतील असे सांगण्यात येते. सध्याच्या अध्यक्षा जेनेट येलेन

भारतीय महिला हॉकी संघाने 13 वर्षांच्या खंडानंतर दुसऱयांदा आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद

भारतीय महिला हॉकी संघाने 13 वर्षांच्या खंडानंतर दुसऱयांदा आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद मिळविले 2004 मध्ये भारतीय महिलांनी आशिया चषक जिंकला होता. जेतेपदामुळे पुढील वषी होणाऱया महिला विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रताही मिळविली 2004 मध्ये भारताने पहिल्यांदा हा चषक जिंकला त्यावेळी जपानवर 1-0 अशी मात करून जेतेपद मिळविले होते. भारताने कझाकिस्तानला हरवून अंतिम फेरी गाठली होती. दोनच आठवडय़ांपूर्वी

अमेरिकेचे विदेशमंत्री रेक्स टिलरसन 24 ऑक्टोबर रोजी भारत दौऱयावर

अमेरिकेचे विदेशमंत्री रेक्स टिलरसन 24 ऑक्टोबर रोजी भारत दौऱयावर यांचा हा पहिला भारत दौरा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर भारत आणि अमेरिकेच्या संबंधांना वृद्धिंगत करण्याच्या दिशेने टिलरसन यांचा हा दौरा महत्त्वाचा भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय चर्चेसोबत अफगाण तसेच दहशतवादाच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कमध्ये सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या 72 व्या आमसभेवेळी स्वराज आणि टिलरसन यांची

पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘आयएनएस किल्तान’ नौदलाच्या ताफ्यात सामील

पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘आयएनएस किल्तान’  नौदलाच्या ताफ्यात सामील किल्तान युद्धनौका देशातच निर्मिण्यात आली असून शत्रूच्या कोणत्याही युद्धनौकेला काही मिनिटांमध्ये लक्ष्य करत ती नष्ट करण्याची क्षमता यात आहे. स्टील्थ युद्धनौकेचे नाव लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटसमूहानजीकच्या एका छोटय़ा बेटाच्या नावावर ठेवण्यात आले आयएनएस किल्तान पूर्व नौदल कमांडच्या ताफ्यात राहणार देशातील शिवालिक शेणीची ही तिसरी युद्धनौका आहे अगोदर आयएनएस

२०१७ सालच्या भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर

‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध मासिकाने नुकतीच २०१७ सालच्या भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबांनी यांनी India Rich List 2017 यादीतील अग्रस्थान कायम राखले आहे. त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा ३८०० कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे. ‘विप्रो’च्या अझीम प्रेमजी यांनी India Rich List 2017 यादीत दुसरे स्थान पटकावले त्यांच्याकडे एकूण १९०० कोटी डॉलर्सची

गायिका पुष्पा पागधरे यांना राज्य सरकारतर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

गायिका पुष्पा पागधरे यांना राज्य सरकारतर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर अंकुश चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे देना दाता…मन का विश्वास कमजोर हो ना’, ही प्रार्थना आपल्या सुरेल आवाजाने अजरामर करणाऱ्या पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली. संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या
English English Hindi Hindi Marathi Marathi