Railway Mega Recruitment 2017 || MEGA BHARTI

  • रेल्वेत सुरक्षाविषयक सुमारे एक लाख पदे तातडीने भरण्यात येणार
  • गेल्या काही दशकांमध्ये इतक्या मोठया प्रमाणावर भरती रेल्वेत झालेली नाही
  • अलिकडच्या काळात सातत्याने झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने ही मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे
  • यात एक लाखा पदांपैकी तब्बल 41 हजार रिक्त पदे गँगमनचे
  • रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला
  • त्यानंतर रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारलेल्या पियूष गोयल यांनी ही मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला
  • एक एप्रिल 2016 पर्यंत रेल्वेत एकूण 21 लाखा 17 हजार 369 पदे रिक्त आहेत, यापैकी एक लाख 22 हजार पदे सुरक्षाविषयक आहेत
  • सुरक्षाविषयक पदांपैकी 6 हजार अभियंत्यांची तर 41 हजार गँगमनची
Please follow and like us:
0
Like
1
2 Comments

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi