Himachal Pradesh Introduce Electric Bus

Himachal Pradesh  introduce electric buses. Himachal Pradesh became the first state in India The Transport Minister GS Bali flagged off India’s first electric bus on the 51 kms long Manali-Rohtang Pass. With this initiative Himachal becomes first in the world to ply electric buses at an altitude of 13 thousand feet

ब्रिटिश सायकलपटू मार्क ब्युमॉन्ट — ७८ दिवसांत सायकलने पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण

मार्क ब्युमॉन्ट ब्रिटिश सायकलपटूने ७८ दिवसांत सायकलने पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण सर्वात कमी वेळात जगप्रवास करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दररोज सरासरी १८ तास याप्रमाणे सायकल चालवून मार्कने पोलंड, रशिया, मंगोलिया, चीन, आस्ट्रेलिया आणि अमेरिका हे देश पार केले पॅरिसमधील ‘आर्क डी ट्रायम्फ’ येथे आपल्या या १८ हजार मैलाच्या (२९ हजार किमी) सफरीची सांगता केली.

महाराष्ट्र सरकार यंदा १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू करणार

महाराष्ट्र सरकार यंदा १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू करणार महाराष्ट्राने ५.९६ लाख कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांची योजना आखली आहे. देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा वाटा तब्बल १५ टक्के आहे. २0१७ वित्तवर्षात देशात आलेल्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी ५३ टक्के गुंतवणूक महाराष्ट्राने आकर्षित केली. महाराष्ट्रसरकारने व्यवसाय करणे अधिक सुलभ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या

पद्मभूषण पुरस्कारासाठी ‘बीसीसीआय’ने यंदा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावाची शिफारस

भारताला दोन विश्वचषक जिंकून देण्यात धोनीचा महत्त्वाचा योगदान कसोटी, वन-डे आणि टी-२० या तिन्ही प्रकारांत धोनीने आतापर्यंत केलेल्या धावा, संघउभारणीत त्याचे योगदान या सर्व बाबींचा विचार करता धोनी हाच पद्मभूषण पुरस्कारासाठी योग्य उमेदवार धोनीला याआधी ‘राजीव गांधी खेलरत्न’, ‘अर्जुन’, ‘पद्मश्री’ असे मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. धोनीच्या नावावर केंद्र सरकारकडून शिक्कामोर्तब झाल्यास पद्मभूषण पुरस्कार मिळणारा तो

ग्राम अभियानावर अधिकारी.

ग्राम अभियानावर अधिकारी. या अभियानांतर्गत राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर स्थापन करण्यात येणाºया समित्यांवर शासकीय अधिकाºयांना नियुक्त करण्यात येणार असून या संपूर्ण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामविकास विभाग नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार तसेच या अभियानांतर्गत प्राप्त होणाºया निधीसाठी गावस्तरावर स्वतंत्र खाते उघडण्यात येणार आहे. प्रशासनात पेमांडू पॅटर्न शालेय शिक्षण व क्रीडा, सार्वजनिक आरोग्य आणि पाणीपुरवठा

जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्यासाठी आता एकूण परिषद सदस्यांपैकी किमान दोन पंचमांश

जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्यासाठी आता एकूण परिषद सदस्यांपैकी किमान दोन पंचमांश सदस्यांनी लेखी विनंती करणे आवश्यक करण्यात येणार त्या संदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करणारा अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आता या अध्यादेशाचा मसुदा राज्यपालांकडे मान्यतेसाठी पाठविला जाईल. अधिनियमातील सुधारणेनुसार जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभेत बसण्याचा व मतदानाचा हक्क असणाºया

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात //Marathi Sahitya Summit 2017

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात यापूर्वी संमेलनासाठी बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रमची निवड करण्यात आली होती. मात्र यावरुन वाद निर्माण झाल्याने विवेकानंद आश्रमाने आयोजनाचा प्रस्ताव मागे घेतला होता. ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्यातील वादग्रस्त शुकदास महाराज यांच्या आश्रमामध्ये होणार होते. या निर्णयाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध दर्शवला होता. येथे संमेलन

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे पुनर्मुल्यांकन /राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण समिती

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे पुनर्मुल्यांकन करण्याचे काम मानव संसाधन मंत्रालयाने डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली हाती घेतले आहे. त्याअंतर्गत राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण समिती बनविण्यात आली असून मुंबई सीपीएसचे (कॉलेज आफ फिजीशियन) अध्यक्ष डॉ. गिरीष मैंदरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षणात कोणते बदल घडवायला हवेत यासाठी ही समिती शिफारशी देणार डॉ. गिरीष मैंदरकर हे बालरोगतज्ञ असून

भारताच्या तीन उद्योजकांनी जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजका मध्ये स्थान /100 Greatest Living Business Minds -Forbes

‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजकांची यादी जाहीर 100 Greatest Living Business Minds या नावाने ही विशेष यादी प्रसिद्ध करण्यात आली लक्ष्मी मित्तल, रतन टाटा आणि विनोद खोसला अशी या तीन व्यावसायिकांची नावे आहेत. हे तीनही व्यवसायिक फोर्ब्सच्या यादीनुसार लिविंग लिजेंड्स आहेत. यापैकी लक्ष्मी मित्तल हे ‘आर्सेलो मित्तल’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
English English Hindi Hindi Marathi Marathi