Konkan Railway Recruitment 2018 || 113 post

कोकण रेल्वेत 113 जागांसाठी भरती

Konkan Railway Recruitment 2018

जाहिरात क्र: CO/P-R/03/2018

एकून जागा : 113 

पदाचे नाव:

स्टेशन मास्टर:55 जागा

गुड्स गार्ड: 37 जागा

अकाउंट असिस्टंट: 11 जागा

वरिष्ठ लिपिक: 10 जागा

शैक्षणिक अहर्ता :

पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्र.4: B.Com

वय मर्यादा : 01 जुलै 2018 रोजी 18 ते 33वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : 

General & OBC: 500/-     

SC/ST/EBC/अपंग/अल्पसंख्यक/माजी सैनिक: 250/-   

Online अर्ज करण्याची अंतिम  तारीख: 12 मे 2018

जाहिरात : पाहा

 अर्ज करा : Apply Online 

Please follow and like us:
0
Like
4
English English Hindi Hindi Marathi Marathi