Category: Maharshtra Jobs

Maharashtra Metro Rail Corporation Recruitment 2017

(Maha Metro) महाराष्ट्र मेट्रो रेल्वेत 206 जागांसाठी भरती Maharashtra Metro Rail Corporation Recruitment 2017 Maharashtra Metro Rail Corporation Ltd Recruitment 2017 for Supervisory and Non-Supervisory Posts. Total: 206 जागा पदाचे नाव:  Supervisory 1.स्टेशन नियंत्रक / रेल्वे ऑपरेटर / रेल्वे नियंत्रक :62 जागा 2.सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल) :05 जागा 3.सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) :04 जागा  4.सेक्शन इंजिनियर (मॅकेनिकल):01 जागा 5.ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) : 18 जागा 6.ज्युनिअर

Chatrapati Shivaji Raje Bahu Udheshy Sanstha Recruitment 2017

छत्रपती शिवाजी राजे बहू-उद्देश्यी सेवा संस्थेत ‘लिपिक’ पदांची भरती Chatrapati Shivaji Raje Bahu Udheshy Sanstha Recruitment 2017  Chatrapati Shivaji Raje Bahu-Udheshy Seva Bhavi Sanstha, नोकरी ठिकाण: लातूर Total: 20 जागा  पदाचे नाव: लिपिक शैक्षणिक पात्रता: SSS NA (एसएससी -अकाऊंटसी किंवा मराठी) मराठी माध्यमात वयाची अट: 18 ते 30 वर्षे Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2017  

पदभरती तातडीने —वनविभागात राज्यातील तब्बल २२०० पदे रिक्त

वनविभागात राज्यातील तब्बल २२०० पदे रिक्त आहेत. यात भारतीय वनसेवेतील पाच, तसेच क्षेत्रीय वनाधिकाºयांच्याही अनेक पदांचाही समावेश आहे. ‘मोबाइल स्क्वॉड’ या अतिमहत्त्वाच्या पथकात एकूण ५८ पदे रिक्त आहेत. वनविभागाचे राज्यात प्रादेशिक (११ वनवृत्त) तर वन्यजीव विभागाचे (९ वनवृत्त) असताना जंगल, वन्यजीवांच्या संरक्षणाची प्रमुख धुरा सांभाळणारे वनपाल, वनरक्षक आणि वन परिक्षेत्राधिकाºयांची सुमारे ९७० पदे रिक्त आहेत.

MAHAGENCO Recruitment 2017 For Lower Divisional Clerk (HR) and Lower Divisional Clerk (Account) Posts.

MAHAGENCO Recruitment 2017 Maharashtra State Power Generation Company- MAHAGENCO Recruitment 2017 For Lower Divisional Clerk (HR) and Lower Divisional Clerk (Account) Posts. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या सांघिक कार्यालय, मुंबई, येथील निम्नस्तर लिपीक (मासं) व निम्नस्तर लिपीक (लेखा) या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. Total Posts : 107 पदाचे नाव:   Lower

YCCE Nagpur Recritment —119 Teaching Posts -2017 [Approval/Regular Basis]

YCCE Nagpur Teaching Posts -2017 Yashwantrao Chavan College of Engineering, Nagpur announced recruitment for the Undergraduate Teaching post (Professor, Assistant professor). Candidate are invited to fill total 119 vacancies. Application along with Bio-data with attested testimonials and two passport size photo along with DD Should reach to Yashwantrao Chavan College of Engineering, Hingna Road, Wanadongri,
English English Hindi Hindi Marathi Marathi