Category: Current Affairs october 2017

श्रीकांतने वर्षातील चौथे तर कारकिर्दीतील सहावे सुपरसीरिज जेतेपद पटकावले

अंतिम लढतीत जपानच्या केंटा निशीमोटोला नमवत किदाम्बी श्रीकांतने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी विजयासह श्रीकांतने वर्षातील चौथे तर कारकिर्दीतील सहावे सुपरसीरिज जेतेपद पटकावले. एका वर्षात चार सुपरसीरिज जेतेपद मिळवणारा 24 वर्षीय श्रीकांत पहिला भारतीय खेळाडू ठरला. Please follow and like us:0

विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा सर्वात कमी डावात गाठण्याचा विक्रम

वनडे क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा सर्वात कमी डावात गाठण्याचा विक्रम भारतीय कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात केला. त्याने वनडेतील 32 शतक नोंदवताना 202 सामन्यांत 9000 धावांचा टप्पा पूर्ण डीव्हिलियर्सचा विक्रम मागे टाकला. हा टप्पा गाठणारा तो भारताचा सहावा व एकूण 19 वा फलंदाज आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 9000 धावांचा टप्पा पूर्ण केला होता. त्याआधी

रोबोला सौदी अरेबिया या देशाने नागरिकत्व दिला

रोबोला सौदी अरेबिया या देशाने नागरिकत्व दिला रोबोला नागरिकत्व देणारे सौदी हे जगातील एकमेव देश ठरला आहे. सोफिया असे या रोबोचा नाव आहे. अमेरिकन अभिनेत्री आणि कार्यकर्ती ऑड्री हेपबर्नशी साम्य असलेला सोफिया हा रोबो आहे. मानवसदृश्य रोबो बनवण्यासाठी प्रख्याम असलेल्या हँसन रोबोटिक्स या हाँग काँग कंपनीसाठी डेव्हिड हँसन यांनी सोफिया रोबोची निर्मिती केली माणसारख्या क्षमता

शेवटच्या वनडे सामन्यात भारताने न्यूझीलंडवर केवळ 6 धावांनी विजय

तिसऱया व शेवटच्या वनडे सामन्यात भारताने न्यूझीलंडवर केवळ 6 धावांनी विजय मिळवित तीन सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकत सलग सातवा मालिका विजय मिळविला. सामनावीर रोहित शर्मा, मालिकावीर विराट कोहली यांची शानदार शतके आणि बुमराहची निर्णायक गोलंदाजी भारताच्या यशात महत्त्वाची ठरली. Please follow and like us:0

विमेन्स क्रिएटिव्हिटी इन रूरल लाइफ’ पुरस्कार

बिहारमधील मुशाहर या मागास समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या वीस वर्षांच्या एका मुलीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला ती भोजपूर जिल्ह्य़ातील आहे. तिचे नाव छोटी कुमारी सिंह आहे. स्वित्र्झलडच्या विमेन्स वर्ल्ड समिट फाउंडेशनने ‘विमेन्स क्रिएटिव्हिटी इन रूरल लाइफ’ पुरस्कार तिला जाहीर केला छोटीने तिच्या रतनपूर खेडय़ातून २०१४ मध्ये मुशाहर लोकांना मदत करण्यास सुरूवात केली. त्यासाठी

इकथ्योसोर या ज्युरासिक कालीन प्राण्याचे अवशेष गुजरातमधील कच्छमध्ये सापडले

डॉल्फिन आणि पाल यांच्यासारख्या दिसणाऱ्या इकथ्योसोर या ज्युरासिक कालीन प्राण्याचे अवशेष गुजरातमधील कच्छमध्ये सापडले भारतात इकथ्योसोरचे अवशेष सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. इकथ्योसोर या ग्रीक संज्ञेचा अर्थ मासा-पाल (फिश-लिझर्ड) असा होतो. हे अवशेष 152 दशलक्ष वर्षांपुर्वीचे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे इकथ्योसोर डायनॉसोरच्या काळात पृथ्वीतलावर होते. त्याचे अनेक फॉसिल्स उत्तर अमेरिका आणि युरोपात

भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्ज आणि प्रगती संबंधी नियामक निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल आयडीएफसी बँकेस दोन कोटी रुपये दंड

भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्ज आणि प्रगती संबंधी नियामक निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल आयडीएफसी बँकेस दोन कोटी रुपये दंड आकारला. बँकिंग नियमन अधिनियम, 1949 अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बॅंकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून दंड आकारण्यात आला आहे. Please follow and like us:0

27 ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर ऑडिओव्हिज्युअल वारसाचा जागतिक दिवस साजरा

जगभरातून दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर ऑडिओव्हिज्युअल वारसाचा जागतिक दिवस साजरा केला जातो. या वर्षाची थीम “शोधा, लक्षात ठेवा आणि सामायिक करा” आहे युनेस्कोच्या जनरल परिषदेने 2005 मध्ये ऑडिओव्हिज्युअल हेरिटेजच्या जागतिक दिवस साजरे करण्यास मंजुरी दिली. Please follow and like us:0

बेस्ट इन ट्रॅव्हल 2018 -10 देशांच्या गटात, चिली प्रथम क्रमांकावर

ट्रॅव्हल गाइड कंपनी असलेल्या लोनली प्लॅनेटने 2018 मध्ये बेस्ट इन ट्रॅव्हल 2018 या यादीत शीर्ष 10 देशांच्या गटात, चिली प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि पोर्तुगाल आहेत. टॉप 10 शहरांमध्ये स्पेनच्या सेव्हलला क्रमांक एक मिळाला आहे. टॉप 10 प्रदेशांच्या गटात, उत्तर आयर्लंडमधील बेलफास्ट आणि कॉजवे कोस्ट क्रमांक एक मिळाला Please follow and like us:0

लुईसव्हिले येथील क्रिकेट मैदानाला भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचे नाव

अमेरिकेतील केंचुकी राज्यातील लुईसव्हिले येथील क्रिकेट मैदानाला भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचे नाव देण्यात आले भारतीय क्रीडापटूच्या नावे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मैदानाला नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे. 15 ऑक्टोबर रोजी ‘द सुनील गावसकर फील्ड’चे उद्घाटन करण्यात आले 42 संघांचा सहभाग असलेल्या मिड वेस्ट क्रिकेट लीगमधील लुईसव्हिले क्रिकेट क्लब हा एक संघ या मैदानासाठी

भारताने दहा वर्षांच्या खंडानंतर आशिया चषक हॉकी स्पर्धेचे जेतेपद

भारताने दहा वर्षांच्या खंडानंतर आशिया चषक हॉकी स्पर्धेचे जेतेपद मिळविताना रविवारी झालेल्या अंतिम लढतीत मलेशियावर 2-1 अशा गोलफरकाने मात केली. भारताने तिसऱयांदा या चषकावर नाव कोरले असून यापूर्वी 2003 व 2007 मध्ये या स्पर्धेचे जेतेपद मिळविले हेते. पाकिस्तानने दक्षिण कोरियाचा 6-3 असा धुव्वा उडवित तिसरे स्थान पटकावले. विजेता            भारत उपविजेता       मलेशिया तिसरे स्थान     पाकिस्तान चौथे

देशातील पहिल्याच रो रो फेरी सेवेचे उद्घाटन— पंतप्रधान नरेंद्र मोदी नि केले उद्घाटन

गुजरातमधील भावनगर जिल्हय़ातील घोगा ते भडोच जिल्हय़ातील दहेज अशी ही सेवा या माध्यमातून एकाचवेळी 100 ट्रक्स एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी एकाच वेळी वाहून नेता येणार खंबातच्या आखातातून हा मार्ग तयार करण्यात आला सेवेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला असून लवकरच इतर टप्पेही पूर्ण होतील. या प्रकल्पामुळे गुजरातमधील 25 लाख तरुणांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होणार भविष्यकाळात

बँकेतील किंवा वित्तयि संस्थेतील 50 हजार रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारासाठी आता ओळखपत्र अनिवार्य

कोणत्याही बँकेतील किंवा वित्तयि संस्थेतील 50 हजार रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारासाठी आता ओळखपत्र अनिवार्य आर्थिक घोटोळे, बोगस नोटा यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय नव्या नियमांमुळे बँक किंवा अर्थिक संस्थांमधील कर्मचाऱयांना ग्राहकांचे ओळखपत्र तपासून त्याची नोंद ठेवणे आवश्यक असेल. याशिवाय मोठय़ा व्यवहाराची माहिती फायनन्शियल इंटलिजन्स युनिटला देणे बंधनकारक राहिल यासोबतच ग्राहकांना व्यवहार करताना त्यांचा
English English Hindi Hindi Marathi Marathi