मराठी व्याकरण Marathi Vyakran-20 सराव प्रश्न   १) मराठी भाषेची वर्णसंख्या किती आहे? १) ३५ २) २० ३) ४८ ४) ५० >>03 २) अ, आ पासून ओ, औ पर्यंतच्या वर्णांना काय म्हणतात? १) वर्ण २) ध्वनी ३) स्वर ४) व्यंजन >03 ३) चरित्र व जन्म या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात. १) ओष्ठय २)