5/6/7/8  Feb 2018 || Current Affairs || Exam Oriented Notes

5/6/7/8  फेब्रुवारी 2018 || Current Affairs

 

 • अमेरिकेच्या संसदेत वरिष्ठ डेमोक्रेट खासदार नॅन्सी पेलोसी 108 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला
 • सर्वाधिक लांब कालावधीचे भाषण
 • सलग 8 तासापर्यंत भाषण
 • भाषणात त्यांनी अवैध तरुण स्थलांतरितांच्या बाजूने भूमिका मांडली
 • कॅलिफोनिर्याच्या खासदार पेलोसी यांनी सकाळी 10 वाजून 4 मिनिटाला भाषण सुरू केले.
 • 8 तास आणि 7 मिनिटांनंतर 6 वाजून 11 मिनिटे वाजले असताना त्यांनी स्वतःचे भाषण संपविले.
 • पेलोसी यांच्या अगोदर अमेरिकेचे माजी हाउस स्पीकर चॅम्प क्लार्क यांनी  5 तास 15 मिनिटापर्यंत सलग भाषण केले होते.

 • राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 26 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार
 • राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प येत्या 9 मार्च रोजी सादर होणार
 • भाजप सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प
 • 2019 मध्ये लोकसभा तसेच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत
 • अधिवेशन 28 मार्चपर्यंत चालणार
 • अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण 35 दिवस चालणार

 • मालदीवने चीन, पाकिस्तान आणि सौदी अरेबियाला मित्र मानत तेथे विशेष प्रतिनिधी पाठविला
 • प्रतिनिधींमार्फत स्थितीची माहिती दिली जाणार
 • अमेरिकेने मालदीवला राजनयिक संकटावर तोडगा काढण्याचे आवाहन केल आहे
 • मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन, सैन्य आणि पोलिसांनी कायद्यांनुसार काम करावे,
 • सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागू करावा.
 • यामीन यांनी संसदेचे कामकाज योग्यप्रकारे चालवू द्यावे,
 • नागरिक आणि संस्थांचे अधिकार प्रदान केले जावेत असे आवाहन अमेरिकेने केले आहे.
 • मालदीवमध्ये अध्यक्ष यामीन यांना तीव्र विरोध होत होता.
 • यामुळेच त्यांनी 5 फेब्रुवारी रोजी देशात 15 दिवसांच्या कालावधीकरता आणीबाणी घोषित केली
 • निर्वासित माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी या संकटादरम्यान भारताकडे मदत मागितली आहे.
 • मालदीवचे आर्थिक विकास मंत्री मोहम्मद सईद यांना चीन
 • विदेशमंत्री डॉ. मोहम्मद असीम यांना पाकिस्तानात पाठविण्यात आले
 • कृषिमंत्री डॉ. मोहम्मद शाइनी यांना देशाच्या स्थितीची माहिती देण्यासाठी सौदी अरेबियात पाठविण्यात आले

 • बांगलादेशच्या विरोधीपक्ष नेत्या आणि माजी पंतप्रधान खलिदा झिया यांना पाच वर्षांचा तुरूंगवास
 • अनाथश्रमा साठी राखीव निधीचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी
 • ढाका कोर्टाने शिक्षा ठोठावली
 • खलिदा झिया या दोन वेळेस बांगलादेशच्या  पंतप्रधान राहिल्या
 • ‘झिया अनाथआश्रमा’साठी मिळालेल्या परदेशी देणग्यांच्या रकमेत मोठा अपहार केल्याप्रकरणी दोषी
 • ढाक्यातील कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली

 • अमेरिकेची खासगी क्षेत्रातील अंतराळ कंपनी स्पेसएक्स
 • बुधवारी पहाटे स्वतःच्या फॉल्कन हेवी या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण
 • 2.25 वाजता अग्निबाण प्रक्षेपित करण्यात आला.
 • आतापर्यंत वापरला जाणार सर्वात शक्तिशाली अग्निबाण डेल्टा-4 हेवी पेक्षा
 • दुप्पट भार फॉल्कन हेवी वाहून नेऊ शकतो अस म्हटले
 • फॉल्कन हेवीच्या माध्यमातून आगामी काळात लोकांना चंद्र तसेच मंगळावर पाठविता येणार
 • सध्या यात भविष्यातील स्पेस सूट परिधान केलेला एक पुतळा आणि कंपनीचे मालक ऍलन मस्क यांची लाल रंगातील टेस्ला कार अंतराळात पाठविण्यात आली आहे.

 • बाटा’ कंपनीची नवी ब्रँड ऍम्बेसिडर — स्मृती मानधना
 • भारताची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू
 • 21 वर्षीय स्मृती मानधनाची नियुक्ती
 • बाटाच्या क्रीडापटूंसाठी उपलब्ध होणाऱया विविध उत्पादनावर ‘पॉवर’ असा उल्लेख करताना मानधनाचे छायाचित्र असणार
 • मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील दमदार फलंदाजी
 • बाटा इंडियातर्फे नव्याने उत्पादन करण्यात येणाऱया वस्तूंचे मानधनाकडून जाहिरात

 • पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत
 • मुलांच्या हॉकीचे
 • सुवर्णपदक——- ओडिशा
 • पंजाबचा पराभव
 • चंदिगडने उत्तर प्रदेशचा पराभव —कांस्यपदक
 • मुलींच्या विभागात
 • हरियाणाने झारखंडवर विजय मिळवित —–सुवर्ण
 • पंजाबने चंदिगडचा पराभव करत मुलींच्या गटाचे ——-कांस्यपदक

 • भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी चा विक्रम
 • महिला वनडे क्रिकेटमध्ये —–दोनशे बळी
 • पहिली महिला गोलंदाज ठरली
 • 35 वषीय झुलनने द.आफ्रिकेची सलामीवीर लॉरा वुलव्हार्टला बाद करून 200 वा बळी मिळविला.
 • 166 वा वनडे सामना
 • पुरुष वनडेतही 200 बळी मिळविण्याचा पहिला मान भारतीय खेळाडूलाच
 • माजी अष्टपैलू कपिलदेवने हा मान मिळविला
 • मे 2017 मध्ये महिलांच्या वनडेमध्ये सर्वाधिक बळी मिळविण्याचा विक्रम झुलनने मिळविला होता.
 • पश्विम बंगालमधील नादिय जिल्हय़ातील चकदाहा —राहणार
 • झुलनने 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते
 • 2007 मध्ये वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा आयसीसीचा पुरस्कारही तिला मिळाला

 

Please follow and like us:
0
Like
4

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi