29/30/31 December 2017 || Current Affairs

29/30/31 December 2017 || Current Affairs

 • चीनने जगातील पहिला सौर महामार्ग निर्माण केला
 • 1 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग विजेची निर्मिती करणार
 • हिवाळय़ात जमा झालेला बर्फ देखील वितळविण्याचे काम याच्याद्वारे होईल.
 • आगामी काळात हा महामार्ग इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करणार आहे.
 • पूर्व चीनमधील शेनडाँग प्रांताची राजधानी जिनान येथे तयार झालेला हा महामार्ग चाचणीसाठी खुला करण्यात आला.
 • सौर महामार्ग 3 पदरी असून यात ट्रँसलूसंट काँक्रीट सिलिकॉन पॅनल्स आणि इन्सुलेशनचे थर बसविण्यात आले आहेत.
 • महामार्गाद्वारे वर्षभरात 10 दशलक्ष म्हणजेच 1 कोटी किलोवॅट वीज निर्माण करता येईल.

 • पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल’ (पीसएलव्ही) या अग्निबाणाने १० जानेवारी रोजी इस्रो ३१ उपग्रह एकाच वेळी अंतराळात सोडणार
 • या मोहिमेसाठी पीएसएलव्ही-सी ४० हा अग्निबाण वापरला जाईल.
 • यात सोडल्या जाणा-या उपग्रहांमध्ये भारताचा ‘कार्टोसॅट-२’ मालिकेतील पृथ्वीचे निरीक्षण करणारा उपग्रह हा मुख्य व सर्वात मोठा उपग्रह असेल. दोन लघू व एक अतिलघू उपग्रहही या वेळी सोडले जातील.
 • २८ लघू उपग्रह फिनलॅण्ड व अमेरिकेसह इतर देशांचे असतील.

 • कर्नाटकातील बंगळुरू महापालिका रुग्णालयात एक जानेवारी रोजी जन्माला येणाऱ्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून तब्बल पाच लाख रुपये देण्यात येणार

 • जितू रायने 61 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत
 • पुरुषांच्या 50 मी. पिस्तुल प्रकारात 233 गुणांच्या नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक
 • नाविक दलाच्या ओम्कार सिंगला अंतिम फेरीत पराभूत
 • ओम्कारला —रौप्य
 • जय सिंग —–कांस्य
 • कनि÷ गटात 50 मी. पिस्तुल नेमबाजीत
 • पंजाबच्या अर्जुन सिंग चीमाने अंतिम फेरीत 226.4 गुण घेत सुवर्ण
 • सुरिंदर सिंग —-रौप्य व
 • हरियाणाच्या अनमोल जैन —कांस्यपदक

 • सुपरस्टार रजनीकांत
 • राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली
 • रजनीकांत स्वतःचा पक्ष काढून तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे.

 • विश्वनाथन आनंद विश्वविजेता
 • रियाध येथील——— विश्व जलद बुद्धिबळ
 • स्पर्धेत १४ वर्षांनंतर
 • विश्व चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला पराभूत
 • याआधी २००३ मध्ये आनंदने अंतिम लढतीत ब्लादीमिर क्रामनिकला नमवून विश्वविजेतेपद जिंकले होते.

प्रश्न मंजुषा

 • ——-जगातील पहिला सौर महामार्ग निर्माण केला असून ——–वीज निर्माण करता येईल.
 • ‘पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल’ (पीसएलव्ही) या अग्निबाणाने १० जानेवारी रोजी इस्रो ————– उपग्रह एकाच वेळी अंतराळात सोडणार
 • ——-61 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 50 मी. पिस्तुल प्रकारात 233 गुणांच्या नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले
 • विश्वनाथन आनंद ने रियाध येथील———स्पर्धेत १४ वर्षांनंतर

विश्व चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला पराभूत  केले

 


 

Please follow and like us:
0
Like
5
3 Comments

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi