27/12/2017
25/26 December 2017 || Current Affairs
25/26 December 2017 || Current Affairs
————————————————————————————————–
- टीम इंडियानं आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानावर झेप
- श्रीलंकेविरुद्धची मालिका भारतानं 3-0 जिंकून दोन गुणांची कमाई केली.
- 121 गुणांसह क्रमवारीत दुसरं स्थानं गाठलं.
- या मालिकेआधी टीम इंडिया क्रमवारीत चौथ्या स्थानावर होती.
- या यादीत 124 गुणांसह पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानावर कायम आहे.
- पाकचा संघ 124 मानांकन गुणांसह पहिल्या,
- भारत 121 गुणांसह दुसऱया,
इंग्लंड तिसऱया, न्यूझीलंड चौथ्या आणि विंडीज पाचव्या स्थानावर आहेत
- 61 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत
- थिरूवनंतपूरम्
- हरियाणाची नेमबाज मनु भाकेरने
- कनिष्ठांच्या मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक
- स्पर्धेतील महिला नेमबाज मनु भाकेरचे हे नववे सुवर्णपदक
- मनु भाकेरने या स्पर्धेतील पहिल्या दोन दिवसात 9 सुवर्णपदक
- कनिष्ठ मिश्र सांघिक एअर पिस्तुल नेमबाजीत
- मनु भाकेर आणि अभिषेक आर्य यांनी सुवर्णपदक
- मनुने महिलाच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक
- आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात
- हिंगणघाटच्या अपूर्वा भांडेला सुवर्णपदक
- मध्यप्रदेशातील उज्जैन येथे आयोजित
- १८० कलावंतांच्या कलाकृतींमध्ये तिने काढलेल्या चित्राला सर्वप्रथम पुरस्कार
- याच महोत्सवात तिने काढलेल्या मुद्रित या प्रकारातील चित्रालाही दुसºया क्रमांकासाठी निवडण्यात आले आहे.
- नोमुरा अहवाल
- जानेवारी ते मार्च या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत चांगली वाढ होण्याची अपेक्षा
- 2018 साली जीडीपीची वाढ 7.5 टक्के राहील.
- भारतातील पहिली AC लोकल मुंबईत सुरु झाली.
- भारतात पहिली ट्रेन धावली ती १६ एप्रिल १८५३ साली
- नाताळच्या मुहूर्तावर बहुप्रतीक्षित एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू
- पहिली एसी लोकल धावली, चर्चगेट-मुंबई सेंट्रल
- विवाहित व्यक्ती अविवाहितांपेक्षा जास्त आनंदी : सर्वेक्षण
- ‘जर्नल ऑफ हॅपीनेस स्टडीजमध्ये’ हा अहवाल प्रकाशित करण्यात आला
- युनाटेड किंग्डममध्ये हे संशोधन करण्यात आलं.
- 1991 ते 2009 या कालावधीत लग्न झालेल्या जवळपास तीस हजार व्यक्तींचं सर्वेक्षण
- सोबतच 2011 ते 2013 दरम्यान सर्व वयोगटातील विवाहित, अविवाहित आणि कधीही लग्न न करण्यावर ठाम असलेल्या व्यक्तींचा सर्व्हे घेण्यात आला.
- 24 तासात दुचाकीवर 2453 किमीचा प्रवास,
- सांगलीच्या मानसिंगचा विक्रम
- इस्लामपूर ते कन्याकुमारी आणि परत इस्लामपूर असा प्रवास त्याने केला
- या विक्रमाची नोंद गीनिज बूकमध्ये होण्यासाठी छाननी सुरू आहे.
- हा विक्रम झाला तर देशातील सर्वात वेगवान मोटारसायकलपटू म्हणून मानसिंगला गौरवलं जाईल.
प्रश्न मंजुषा
- टीम इंडियानं आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत 121 गुणांसह ——–स्थानावर आहे
- 61 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत थिरूवनंतपूरम् ये थे ——– हिने कनिष्ठांच्या मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले
- विवाहित व्यक्ती अविवाहितांपेक्षा जास्त आनंदी ——-हा अहवाल प्रकाशित करण्यात आला
- नोमुरा अहवाल नुसार 2018 साली जीडीपीची वाढ ——–टक्के राहील.
- भारतात पहिली ट्रेन ————-साली धावली.
Please follow and like us:
One Comment
Add a Comment
You must be logged in to post a comment.
3rd rank India in T20