24/12/2017
22/23/24 December 2017 || Current Affairs ||चालू-घडामोडी
- पुण्याचा अभिजीत कटकेने महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा पटकावली
- साताऱयाच्या किरण भतगवर 10 गुणांनी मात
- 42 महाराष्ट केसरी ठरला
- स्थळ- पुण्याच्या भूगाव
- अभिजीतने 2015 साली युवा महाराष्ट्र केसरीचा जिंकली होती
- 2016 साली त्यानं ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदक
- अभिजीतला २०१६ मध्ये महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरीत उपविजेतेपद
- फोर्ब्स मॅगझीनने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय सेलेब्रिटींची यादी जाहीर केली
- या यादीत अभिनेता सलमान खान पहिल्या स्थानावर
- सलमान खान वार्षिक 232 कोटी
- दुसऱ्या क्रमांकावरील शाहरुखन
- शाहरुख खान 170 कोटी वार्षिक कमाई
- विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर
- विराट कोहलीची वार्षिक कमाई 100 कोटी.
- चौथ्या स्थानी अभिनेता अक्षय कुमार (98 कोटी)
- जेरूसलेम दर्जा
- संयुक्त राष्ट्र महासभेने गुरुवारी रात्री प्रस्ताव संमत करून अमेरिकेला जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याचा निर्णय मागे भारतासमवेत 128 देशांनी प्रस्तावाचे समर्थन केले,
- तर केवळ 9 देशांनीच प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले.
- 35 देश मतदानाला अनुपस्थित राहिले.
- अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकेच्या विदेश धोरणावर प्रश्न उपस्थित
- 2012 मध्ये संयुक्त राष्ट्रात संमत प्रस्तावानुसार पॅलेस्टाईनला ‘पर्यवेक्षक देशा’चा दर्जा मिळालेला आहे.
- रोहित शर्मा चे 35 चेंडूत शतक
- इंदूर येथे श्रीलंके विरुद्ध टी-20 मध्ये
- दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू डेव्हिड मिलरच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
- मिलरनेही 35 चेंडूत शतक ठोकले होते.
- डेव्हिड मिलरने 29 ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध 35 चेंडूत शानदार शतक ठोकले होते.
- दक्षिण आफिक्रेचा क्रिकेटपटू रिचर्ड लेवी याचा क्रमांक लागतो.
- लेवी याने 45 चेंडूत शतक पूर्ण केले होते.
- रोहितच्या टी-20 करिअरमधील दुसरे शतक
- २८ व्या वरिष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धे
- मुलींच्या ई.पी या वैयक्तिक प्रकारच्या स्पर्धेत हिमाचल प्रदेशची ज्योतीका दत्ता सुवर्णपदक पटकावले.
- मुलीच्याच सायबर या वैयक्तिक प्रकारच्या स्पर्धेत तामिळनाडूच्या भवानी देवी सुवर्णपदक पटकावले.
- केरळच्या जोश ज्योत्सना हिला —–रौप्य पदक
- पंजाबची कोमलप्रीत शुक्ला – दुधारे आणि मणिपूरची देवी डायना यांना कांस्य पदक
- सलग पाच वेळा विधानसभेत निवडून येणारे आमदार जयराम ठाकूर यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.
- गुजरातमध्ये विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे.
COMMENT ANSWERS—
- अभिजीत कटकेने 2015 साली —————–स्पर्धा जिंकली होती
- २८ व्या वरिष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धे मुलींच्या ई.पी या वैयक्तिक प्रकारच्या स्पर्धेत ———– यांनी सुवर्णपदक पटकावले.
- रोहित शर्मा चे 35 चेंडूत शतक लाग्वून कोणाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली
- संयुक्त राष्ट्र महासभेने प्रस्ताव संमत करून अमेरिकेला जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याचा निर्णय मागे भारता समवेत किती देशांनी प्रस्तावाचे समर्थन केले
Please follow and like us: