19/12/2017
18/19 December 2017 || Current Affairs ||EXAM ORIENTED NOTES
- आर्थिक वर्ष 2017 मध्ये भारतातील वैयक्तिक स्वरुपातील एकूण संपत्तीत 11 टक्क्यांनी वाढ झाली
- 344 लाख कोटींपर्यंत पोहोचली असल्याची माहिती दि कार्वी प्रायव्हेट वेल्थ या वित्तीय सेवा कंपनीने ‘आठव्या इंडिया वेल्थ रिपोर्ट 2017’मध्ये दिली
- कार्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी —-अभिजित भावे
- ब्रिटनचा ऑलिंपिक आणि विश्वविजेता धावपटू मो फर्रान
- बीसीसीच्या 2017 सालातील सर्वोत्तम क्रीडापटूचा पुरस्कार पटकाविला.
मो फर्राने लंडनमध्ये चालू वर्षात झालेल्या विश्व चॅम्पियन्सशीप स्पर्धेत सहाव्यांदा सुवर्णपदक पटकाविले.
- ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला हरवून ऍशेस मालिका जिंकली
- 3-0 अशा फरकाने
- स्थान—पर्थ
- ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ सामनावीर ठरला.
- आरोग्याला मूलभूत अधिकार ठरविण्याची मागणी करणारे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले आहे.
- वायएसआर काँग्रेसचे खासदार व्ही. विजयसाई रेड्डी यांनी घटनादुरुस्ती सुचविणारे हे विधेयक हिवाळी अधिवेशनात सादर केले.
- हे प्रायव्हेल मेंबर बिल आहे.
- सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा सरकारने उपलब्ध कराव्यात.
- यात रोगप्रतिबंधक सुविधा, उपचार आणि रोगनियंत्रक सुविधा तसेच आवश्यक औषधे पुरविली जावीत असे या प्रस्तावित विधेयकात नमूद करण्यात आले आहे.
- वार्षिक अर्थसंकल्पाच्या 8 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम आरोग्य सुविधांकरता खर्च होऊ नये अशी मागणीही विधेयकात करण्यात आली.
- हे विधेयक राज्यसभेत शुक्रवारी सादर करण्यात आले.
- आरोग्य सुविधांकरता सरकार जीडीपीच्या केवळ 1.4 टक्के रक्कम खर्च करत आहे
- फ्रँकॉई गेबार्ट या फ्रेंच नाविकाने न थांबता एकट्याने पृथ्वीची सागरी परिक्रमा सर्वात कमी वेळात पूर्ण करण्याचा नवा विश्वविक्रम रविवारी प्रस्थापित केला.
- फ्रँकॉईने ही प्रदक्षिणा ४२ दिवस, १६ तास, ४० मिनिटे व ३५ सेकंदात पूर्ण केली.
- याआधीचा विक्रम—– फ्रान्सच्याच थॉमस कोविले
- या सफरीत त्यांनी एकाकी सागरी सफरीचे अनेक नवे उच्चांकही प्रस्थापित केले.
- यात सर्वात कमी वेळात प्रशांत महासागर पार करणे
- (7 दिवस, १५ तास व १५ मिनिटे) व
- २४ तासांत सर्वाधिक अंतर कापणे (८५१ मैल)
- उत्तर प्रदेशच्या हरियाणाचे मनजीत आणि ज्योतीने अनुक्रमे पुरुष आणि महिला वर्गवारीतील गाझियाबाद रन-टू-ब्रीथ हाफ मॅरेथॉन जिंकले
- मुंबईच्या आर्यन गोवेस आणि पुणेच्या अर्जुन काधे
- इजिप्त फ्युचर्स टेनिस स्पर्धेत सलग दुसरे आयटीएफ दुहेरीचे विजेतेपद पटकावले
- दुबईत दुबई वर्ल्ड सुपर सिरीजच्या फाइनलमध्ये महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने रौप्य पदक पटकावले.
- ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला वर्ल्ड सुपर सीरिज फायनल स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानी आव्हान पार करता आले नाही.
- जागतिक स्पर्धेच्या अंतिम लढतीपाठोपाठ सिंधू सुपर सीरिज स्पर्धेच्या निर्णायक लढतीत जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध दीड तास चाललेल्या लढतीत सिंधूला पराभव पत्करावा लागला.
- भारताच्या कुस्तीगिरांनी दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व
- भारताने या स्पर्धेत एकूण २९ सुवर्ण, २४ रौप्य आणि ६ ब्राँझ अशी एकूण ५९ पदके पटकावली.
- सुशील कुमार, साक्षी मलिक या अनुभवी मल्लांचे सुवर्ण
- सुशीलने २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
- त्यानंतरचे त्याचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय यश आहे.
- री-स्टाइलच्या ५७ किलो वजनी गटात पुण्याचा उत्कर्ष काळे याने सुवर्ण
- ग्रीको रोमन प्रकारात भारताने सर्वच्या सर्व म्हणजे १० सुवर्ण आणि १० रौप्यपदके
- फ्री-स्टाइल प्रकारातही दहा सुवर्णपदके ७ रौप्य आणि दोन ब्राँझपदके मिळाली.
- महिलांमध्ये भारताने ९ सुवर्ण, ७ रौप्य आणि ४ ब्राँझपदके
COMMENT ANSWERS
- आर्थिक वर्ष 2017 मध्ये भारतातील वैयक्तिक स्वरुपातील एकूण संपत्तीत ——-टक्क्यांनी वाढ झाली
- ——– याने बीसीसीच्या 2017 सालातील सर्वोत्तम क्रीडापटूचा पुरस्कार पटकाविला
- ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला हरवून —————— मालिका जिंकली
- बँकांमधूनच सरकारने बाहेर पडावे ————— सरकार ला सुचविले
- दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत सुशील कुमार, साक्षी मलिक यांना —— पदक
Please follow and like us: