सौर-मंडळ प्रश्न उत्तरे [MCQ]

सौर-मंडळ [सूर्यमालिका]

प्रश्न उत्तरे संग्रह

  • सूर्य मालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
  • >>गुरु
  • पृथ्वी सूर्य भोवती कशी फिरते?
  • >>लंब वर्तुळ्कार
  • सूर्यला सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
  • >>बुध
  • ध्रुवतारा हा कोणत्या दिशेला असतो?
  • >>उत्तर
  • सूर्य कश्यापासून बनला आहे ?
  • >>हयड्रोजन व हीलियम

>>hydrogen (about 70%) and helium (about 28%). Carbon, nitrogen and oxygen make up 1.5% and the other 0.5%

  • पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे ?
  • >>शुक्र
  • कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहे ?
  • >>गुरु
  • कोणत्या ग्रहाला उपग्रह नाही आहे ?
  • > बुध
  • सूर्यमालिकेतील सर्वात दूरचा ग्रह कोणता ?
  • >>नेपच्यून
  • सूर्यतून निघलेला प्रकाश पृथ्वीवर किती वेळात पोहोचतो ?
  • >>8 मिनिटे 20 सेकंड
  • —- ग्रह हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
  • >>शुक्र

 

  • चंद्रला पृथ्वी भोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो ?
  • >>27 दिवस 7 तास 43 मिनिटे
  • विषववृत ने पृथ्वीचे कोणते दोन भाग होतात ?
  • >>उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध
  • चंद्रचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या किती पट आहे ?
  • >>1/6

>>

1.चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे .

2.पृथ्वी पासुन चंद्राचे अंतर 3 लाख 84 कि मी आहे.

3.चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या 1/6 पट आहे.

4.चंद्र आदल्या दिवशी पेक्षा 50 मिनिटे उशीरा ऊगवतो.

 

  • कोणत्या स्थितीत चंद्र पृथ्वी पासून जास्त अंतरावर असतो ?
  • >>उपभू
  • सूर्यग्रहण ची स्थिति
  • >>पृथ्वी – चंद्र -सूर्य
  • चंद्रग्रहण स्थिति ?
  • >>चंद्र – पृथ्वी – सूर्य
  • मंगळ ग्रह चे उपग्रह सांगा ?
  • >>फ़ोबस व डाइमस
  • पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत ?
  • >>5
  • १ प्रशान्त महासागर(Pacific Ocean)
  • २ अन्ध महासागर(Atlantic Ocean)
  • ३ उत्तरध्रुवीय महासागर(Arctic Ocean)
  • ४ हिन्द महासागर(Indian Ocean)
  • ५ दक्षिणध्रुवीय महासागर(Antarctic Ocean)
  • सूर्यग्रहण किती प्रकारचे असते ?
  • >>03
  • खग्रास,खंडग्रास,कंकांनाकृती
  • चंद्र ग्रहण किती प्रकारचे असते ?
  • >>?????

 

Please follow and like us:
0
Like
2

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi