संविधान दिन -26 -11-17

  • संविधान दिन -26 -11-17
  • संविधान चे मसुदा समितेचे अध्यक्ष- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • राज्यघटनेत व्यक्तीचे सार्वभौमत्त्व हा मूळ गाभा आहे.
  • जनतेचे सार्वभौमत्व हे भारतीय संविधानाच्या उद्देशीका, प्रास्ताविकेत नमूद आहे.
  • त्यामुळे राज्य घटनेची प्रास्ताविका एका दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे.
  • राज्यघटनेचे संपूर्ण सार प्रास्ताविकेत अंतर्भूत आहे
Please follow and like us:
0
Like

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi