संपूर्ण भारतीय बनावटीची ‘कलवरी’ही पाणबुडी भारतीय नौदलात दाखल

  • संपूर्ण भारतीय बनावटीची ‘कलवरी’ही पाणबुडी भारतीय नौदलात दाखल
  • मुंबईतल्या माजगाव डॉकयार्डवर पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीमारामण यांच्या हस्ते कलवरी पाणबुडी देशसेवेत रूजू झाली.
  • कलवरी ही स्कॉर्पियन श्रेणीतली उच्च अशा दर्जाची पाणबुडी असल्याने देशाच्या नौदलाची ताकद मोठय़ा प्रमाणावर वाढणार
  • या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण,संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नौदलप्रमुख सुनिल लांबा हे उपस्थित होते.
Please follow and like us:
0
Like

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi