विविध खेळ व खेळाडूंची संख्या || Sports & Players

विविध खेळ [Sports]व खेळाडूंची संख्या :

  • क्रिकेट – 11 खेळाडू
  •  फुटबॉल – 11 खेळाडू
  •  बास्केटबॉल – 5 खेळाडू
  •  बेसबॉल – 9 खेळाडू
  •  हॉकी – 11 खेळाडू
  •  पोलो – 4 खेळाडू
  •  रग्बी फुटबॉल – 15 खेळाडू
  •  व्हॉलीबॉल – 6 खेळाडू
  •  वॉटर पोलो – 7 खेळाडू

खेळांच्या मैदानाचे मोजमाप :

क्रिकेट : मैदान-गोलाकार व अंडाकृती, धावपट्टी (विकेटस) दोन स्टंपामधील अंतर 22 यार्ड, बॅट-जास्तीत जास्त लांबी 38 इंच, जास्तीतजास्त रुंदी 4.25 इंच, चेंडू-परीघ 8.81 ते 9 इंच, वजन 5.75 औंस, बळीचा व्यास 4.5 इंच.

 गोल्फ : चेंडू – 1.5 औंस, बळीचा व्यास 4.5 इंच.

 टेनिस कोर्ट : 78 फुट 28 फुट (सिंगल्स), 78 फुट 36 फुट (डबल्स).

 पोलो : मैदान 300 यार्ड्स 200 यार्डस.

 फुटबॉल : मैदान-लांबी 100 ते 130 यार्ड, रुंदी 50 ते 56 यार्ड, गोलची लांबी 8 यार्ड, उंची जमिनीपासून 8 फुट, रुंदी मागे 6 यार्ड, चेंडूचा परीघ 27 ते 28 इंच.

 बॅडमिंटन : कोर्ट 44 फुट लां. 17 (सिंगल्स), 44 फुट ल 20 फुट (डबल्स).

 बास्केटबॉल : 85 फुट लां. 46 फुट.

 बिलीयर्ड्स : टेबल 10 फुट ला. 5 फुट, टेबल उंची 3 फुट.

 हॉकी : मैदान 100 यार्ड 60 यार्ड, गोल-दोन खांबातील अंतर 8 यार्ड, उंची जमिनीपासून 7 फुट, चेंडू परीघ 8.81 वजन 5.75 औस.

 व्हॉलीबॉल : कोर्ट 30 फुट ल 30 फुट.

 टेबल टेनिस : टेबल 9 फुट ल 5 फुट, जमिनीपासून उंची 2.6 फुट.

 वॉटर पोलो : जलतरण तलाव – जास्तीत जास्त लांबी 19 फुट, जास्तीत जास्त रुंदी 20 फुट, जास्तीत जास्त रुंदी 20 फुट.


Please follow and like us:
0
Like
5
English English Hindi Hindi Marathi Marathi