रोहित शर्माने कारकिर्दीतील तब्बल तिसरं द्विशतक[208 धावा] झळकावण्याचा पराक्रम

  • मोहालीच्या मैदानावर श्रीलंकेविरूद्धच्या दुस-या वनडे सामन्यात
  • कर्णधार रोहित शर्माने कारकिर्दीतील तब्बल तिसरं द्विशतक[208 धावा] झळकावण्याचा पराक्रम
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज बनला.
  • 2013 मध्ये रोहित शर्माने कांगारुंविरुद्ध कारकिर्दीतील पहिलं द्विशतक झळकावलं होतं.
  • त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांची खेळी साकारली होती.

13 नोव्हेंबर 2014 या दिवशी सलामीवीर रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध रोहित शर्माने 264 धावा करत वनडेतील दुसरे द्विशतक झळकावले होते.

Please follow and like us:
0
Like

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi