रोबोला सौदी अरेबिया या देशाने नागरिकत्व दिला

  • रोबोला सौदी अरेबिया या देशाने नागरिकत्व दिला
  • रोबोला नागरिकत्व देणारे सौदी हे जगातील एकमेव देश ठरला आहे.
  • सोफिया असे या रोबोचा नाव आहे.
  • अमेरिकन अभिनेत्री आणि कार्यकर्ती ऑड्री हेपबर्नशी साम्य असलेला सोफिया हा रोबो आहे.
  • मानवसदृश्य रोबो बनवण्यासाठी प्रख्याम असलेल्या हँसन रोबोटिक्स या हाँग काँग कंपनीसाठी डेव्हिड हँसन यांनी सोफिया रोबोची निर्मिती केली
  • माणसारख्या क्षमता असलेली सोफिया ही रोबो चिडते, तशी दुःखी पण होते.
Please follow and like us:
0
Like

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi