महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ मेगा भरती 2018 // 7500 प्लस जागा

ST Mahamandal/ MSRTC Recruitment 2018 – 7500 Plus Vacancy 2018-2019

महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ मेगा भरती 2018 // 7500 प्लस जागा

  • एसटीत 6,949 चालक-वाहकांची भरती
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) येत्या वर्षांत सहा हजार 949 चालक-वाहकांची भरती केली जाणार…
  • चालक-वाहकांव्यतिरिक्त वर्ग-3 मधील वरिष्ठ लिपिक, यांत्रिकी विभागातील जागांसह अन्य पदेही भरली जातील…
  • वर्ग-3 मधील 671 तर अधिकारी वर्गाच्याही 69 जागा भरल्या जातील…
  • या नोव्हेंबरअखेरीस याची जाहिरात, त्यानंतर जानेवारी किंवा फेब्रुवारीत परीक्षा व अन्य प्रक्रिया पार पाडल्या जाणार…
  • पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागांत भरती होणार, यात मुंबईचाही पुन्हा विचार सुरु…

 

Please follow and like us:
0
Like
3

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi