भारत रत्‍न पुरस्‍कार (Bharat Ratn Puruskar)

भारत रत्‍न पुरस्‍कार (Bharat Ratna Award)

BHARAT RATN PURUSKAR

भारत रत्‍न पुरस्‍कार
(Bharat Ratn Puruskar in Hindi)

भारचा  सर्वोच्‍च सम्‍मान ,26 जनवरी च्या  दिवशी  भारत चे राष्‍ट्रपति च्या द्वारा दिला जातो

या पदक चे डिजायन तांबे चे  बनलेले पीपलच्या  पत्ते जेकी  जवळपास 59 mm लांब, 48 mm रुंद और 3.2 mm पातळ आहे या वर  प्लेटिनम चा  चमकता सूर्य बनवला आहे  आणि  खाली चाँदी मध्ये लिहून असत “भारत रत्न” मागच्या बाजूने राष्ट्रीय चिह्न व आदर्श-वाक्य (सत्यमेव जयते) लिहले असते

भारत रत्‍न (bharat ratna) ची सुरवात भारत चे  प्रधानमंत्री डॉ राजेन्‍द्र प्रसाद यांनी केली

पहिला भारत रत्‍न पुरस्‍कार प्रसिद्ध वैज्ञानिक चंद्रशेखर वेंकटरमन (Chandrasekhara Venkata Ramana) यांना दिल्या गेला

भारत रत्‍न अशा वक्तीला दिला जातो ज्याने  मानवता करिता कोणत्याही क्षेत्रात  क्षेत्र विशेष योगदान दिले असेल

अस काही प्रावधान नाही आहे कि  भारत रत्‍न फक्त  भारतीय  ला च  दिल्या जाईल हा सम्‍मान 2 विदेशिना देण्यात आला आहे
1. “ख़ान अब्दुलगफ़्फ़ार ख़ान”  –1987
2. “नेल्सन मंडेला” — 1990 में

सुरवातीला  मरणोपरांत भारत रत्‍न दिला जात नसे  परंतु   मरणोपरांत सर्वप्रथम लालबहादुर शास्त्री यांना  भारत रत्नने सम्मानित केल्या गेले

 भारत रत्‍न मरणोपरांत 12 लोकांना देण्यात आले

एक वर्षात   जास्तीत जास्त फक्त  तीन लोकांना  भारत रत्‍न दिला जाऊ शकतो

जवाहर लाल नेहरू (Jawahar Lal Nehru) आणि  इंदिरा गांधी (Indira Gandhi) असे दोन  प्रधानमंत्री होते ज्यांना  पद वर असतानी भारत रत्‍न नि  सम्‍मानित केल्या गेले

सुभाष चंद्र बोस असे भारत रत्‍न विजेयता होते ज्यांना सन 1992 मध्ये दिल्या गेल्या  पण नंतर परत घेण्यात आला

Please follow and like us:
0
Like
9

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi