भारताच्या तीन उद्योजकांनी जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजका मध्ये स्थान /100 Greatest Living Business Minds -Forbes

 • ‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजकांची यादी जाहीर
 • 100 Greatest Living Business Minds या नावाने ही विशेष यादी प्रसिद्ध करण्यात आली
 • लक्ष्मी मित्तल, रतन टाटा आणि विनोद खोसला अशी या तीन व्यावसायिकांची नावे आहेत.
 • हे तीनही व्यवसायिक फोर्ब्सच्या यादीनुसार लिविंग लिजेंड्स आहेत.
 • यापैकी लक्ष्मी मित्तल हे ‘आर्सेलो मित्तल’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
 • रतन टाटा हे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत.
 • तर विनोद खोसला हे सन मायक्रोसिस्टमचे सह-संस्थापक आहेत.
 • यादीत अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश
 • ‘फोर्ब्स’ने त्यांचा उल्लेख ‘विक्रेता आणि विशेष गुण असलेला रिंगमास्टर’ असा केला आहे.
 • ही यादी तयार करताना ‘फोर्ब्स’कडून काही निकष डोळ्यांसमोर ठेवण्यात आले होते.
 • प्रत्येक क्षेत्रात नवनवीन कल्पना राबवणाऱ्या आणि जगावर दीर्घकाळ प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींचा समावेश
 • बीसी फोर्ब्स यांनी १७ सप्टेंबर १९१७ रोजी फोर्ब्स नियतकालिकाची सुरू केले
Please follow and like us:
0
Like

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi