बॅडमिंटनपटू समिया इमाद फरूकी –महिला एकेरीचे सुवर्णपदक

  • भारताची महिला बॅडमिंटनपटू समिया इमाद फरूकी
  • स्पर्धा–आशियाई कनिष्ठांच्या बॅडमिंटन
  • 15 वर्षांखालील वयोगटात
  • महिला एकेरीचे सुवर्णपदक पटकाविले.
  • इंडोनेशियाच्या स्टीफेनीचा पराभव
  • 2012 साली दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई कनिष्ठांच्या बॅडमिंटन स्पर्धेत

भारताच्या पी.व्ही. सिंधूने 19 वर्षाखालील वयोगटात सुवर्णपदक मिळविले होते.

  • 14 वर्षीय फरूकी ही आंध्रप्रदेशमधील हैद्राबाद येथे बॅडमिंटनचा सराव करते.
Please follow and like us:
0
Like

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi