चालू-घडामोडी EXAM ORIENTED NOTES & MCQ ||25-27 March 2018 ||Current Affairs

Current Affairs

 • पहिल्या मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन
 • 2009 साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले
 • साहित्यातील भरीव योगदानाबद्दल त्यांना यंदा —पद्मश्री पुरस्‍कार
 • 28 जून, 1937 साली नागपुरात जन्म
 • गंगाधर पानतावणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आणि तिथेच मराठीचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले.
 • दलित साहित्याचा सखोल अभ्यास
 • `धम्मचर्चा` `मूल्यवेध` , मुकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे.
 • अस्तितादर्श` या नियतकालिक —संपादक
 • दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे त्यांनी संपादन केलेले काही ग्रंथ.

 • कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार
 • 15 मे रोजी मतमोजणी
 • निवडणूक आयोगाने दिल्ली येथे पत्रकार परिषद घेवून निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे.
 • पुर्ण निवडणूक ही एकाच टप्यात पार पडेल, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 • कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 4कोटी 96 लाख नागरिक मतदानाचा हक्क बजावतील.
 • विशेष म्हणजे या निवडाणूकीत ईव्हिएम मशिन्ससोबतच व्हीव्हीपॅडचा वापर होणार.
 • 224 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 28 मे रोजी पूर्ण होत आहे.
 • कर्नाटकात सध्या 122 आमदारांसह काँग्रेस सत्तेत आहे.
 • काँग्रेसकडून मुख्यमंत्री सिद्धरामैय्या, तर भाजपकडून बीएस येडियुरप्पा रिंगणात आहेत.

 • आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक मोबाईल डेटाचा वापरनार्या देशांमध्ये भारताचा समावेश
 • देशातील इंटरनेट वेग त्यामाने अजूनही कमी असल्याचे समोर आले.
 • ओक्लाच्या स्पीडटेस्ट निर्देशांकानुसार
 • फेबुवारी महिन्यात मोबाईल डाऊनलोड वेग —-9.01 एमबीपीएसवर पोहोचला
 • नोव्हेंबर महिन्यात हा वेग– 8.80 एमबीपीएस
 • इन्टरनेट डाऊनलोड वेगामध्ये भारताचा —-109 वा.
 • या यादीमध्ये नॉर्वे प्रथम स्थानी
 • डाऊनलोड वेग 62.07 एमबीपीएस
 • ब्रॉडब्रॅन्डमध्ये भारताचे स्थान गेल्या वर्षांच्या 76 च्या तुलनेत फेब्रुवारीत 67 व्या क्रमांकावर आले
 • नोव्हेंबरच्या 18.82 एमबीपीएस वेगाच्या तुलनेत फेबुवारीमध्ये 20.72 एमबीपीएस होता.
 • ब्रॉडबॅन्डमध्ये 161.53 एमबीपीएससह सिंगापूर अव्वल स्थानी आहे.

 • आयएसएसएफ कनिष्ठांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत
 • भारतीय नेमबाज अनिश बनवालाने
 • पुरूषांच्या रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत 585 गुणांसह —–सुवर्णपदक
 • स्पर्धेच्या पदक तक्त्यात भारत 6 सुवर्ण, 3 रौप्य, 6 कास्य अशा एकूण 15 पदकासह दुसऱया स्थानावर
 • चीन पहिल्या स्थानावर आहे.
 • चीन– पुरूषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल सांघिक नेमबाजीत सुवर्णपदक
 • —1733 गुणांसह नवा विश्वविक्रम
 • भारताने रौप्य आणि कास्य मिळविले

 • वृद्धिमान साहाने 20 चेंडूत शतक व त्यात एकाच षटकात 6 षटकार
 • बंगाल नागपूर रेल्वेज [बीएनआर] संघाने 20 षटकात 7 बाद 153 धावा केल्या
 • प्रत्युत्तरात 7 षटकातच बिनबाद 154 धावांसह एकतर्फी विजय
 • 20 चेंडूत 102 धावां
 • जेसी मुखर्जी चषक लढतीत
 • 20 चेंडूतील खेळीत 14 षटकार, 4 चौकार व दोन एकेरी धावां
 • मध्यमगती गोलंदाज अमन प्रसादला त्याने 6 चेंडूत 6 षटकार

 • पंकज अडवाणीने आपल्या सराव सहयोगी बी भास्करचा 6-1 असा पराभव करून आशियाई बिलियर्डस् चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळविले
 • विजयामुळे पंकज अडवाणी कडे 2017-18 चे बिलियर्ड मध्ये भारतीय, आशियाई व विश्वविजेते पद कायम
 • आशियाई पातळीवरील क्यू स्पोर्टस्मध्ये अडवाणी यांना 11 वा सुवर्ण पदक

 • मार्टिन व्हिझकारा पेरू देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
 • या अगोदर ते पेरूचे पहिले उपराष्ट्रपती आणि कॅनडाचे राजदूत होते.
 • त्यांनी पेड्रो पाब्लो क्यूझिंस्की यांची जागा घेतली

 • भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) द्वारे
 • गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटन समारंभासाठी
 • भारतीय संघाचे ध्वजवाहक म्हणून पीव्ही सिंधुची निवड
 • उद्घाटन सोहळा 4 एप्रिल रोजी होणार आहे.
 • तिने रियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले

प्रश्न मंजुषा

 • पहिल्या मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष व ज्येष्ठ —— यांचे निधन
 • इन्टरनेट डाऊनलोड वेगामध्ये भारताचा —-वा क्रमांक आहे
 • भारतीय नेमबाज अनिश बनवालाने पुरूषांच्या रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत 585 गुणांसह —–पदक मिळविले
 • ——- याने 20 चेंडूत झंझावाती शतक व त्यात एकाच षटकात 6 षटकार
 • ——-कडे 2017-18 चे बिलियर्ड मध्ये भारतीय, आशियाई व विश्वविजेते पद कायम
 • —— यांनी पेरू देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

 

Please follow and like us:
0
Like
3
English English Hindi Hindi Marathi Marathi