चालू-घडामोडी EXAM ORIENTED NOTES & MCQ ||21-24 March 2018 ||Current Affairs

चालू-घडामोडी EXAM ORIENTED NOTES & MCQ ||21-24 March 2018 ||Current Affairs


 • राज्य सरकाने राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसुचना जारी केली
 • प्लास्टिक उत्पादक,व्यापारी आणि ग्राहकांना येत्या एका महिन्यात प्लास्टिक नष्ट करावे लागणार
 • औषधांच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक तसंच वन फलोत्पादनासाठी,
 • कृषी आणि घनकचरा हाताळण्यासाठी लागणाऱया प्लास्टिक पिशवीला यातून वगळण्यात आलं
 • दुधाची पिशवी दूध डेअरी, वितरक आणि विपेत्यांनाच पुन्हा खरेदी कराव्या लागतील.
 • राज्यभरात शनिवारपासून निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आणि पोलिसांना देण्यात आले आहेत.

 • पक्षाच्या स्थापनेनंतर 38 वर्षांत पहिल्यांदाच भाजपा हा राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष
 • अजूनही सरकार – अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात बहुमतापासून दूर आहे.
 • राज्यसभेत आता भाजपाचे 69 खासदार आहेत
 • काँग्रेस सदस्यांची संख्या 50 आहे.
 • एकूण 245 सदस्यांच्या राज्यसभेत बहुमतासाठी 126 चा आकडा गाठणे आवश्यक आहे.
 • भाजपा आणि मित्रपक्षांच्या सदस्यांची एकत्रित संख्या त्यापेक्षा कमी आहे.

  • जॉन बोल्टन अमेरिकेचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होणार
  • बोल्टन हे एचआर मॅकमास्टर यांची जागा घेतील.
  • ते संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते
  • पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इराणबद्दल स्वतःच्या कठोर भूमिकेसाठी त्यांना ओळखले जाते.
  • उत्तर कोरिया आणि इराणमध्ये सैन्य कारवाईची मागणी त्यांनी केली होती.
  • बोल्टन यांनी अमेरिकेची वृत्तवाहिनी फॉक्स न्यूजमध्ये विश्लेषक म्हणून काम केले

 • म्यानमारचे राष्ट्रपती हूतिन चॉ यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
 • ते दोन वर्षांपासून राष्ट्रपतिपदावर कार्यरत होते.
 • म्यानमारचे राष्ट्रपती चॉ यांनी 21 मार्च 2018 रोजी पदाचा राजीनामा दिला
 • म्यानमारच्या घटनेनुसार संसदेने नवा नेता निवडेपर्यंत उपराष्ट्रपती हेच कार्यकारी राष्ट्रपती म्हणून काम पाहतील.
 • आंग सान सू की यांना राज्यघटनेतील काही तरतुदींमुळे राष्ट्रपती होता आले नव्हते.

 • अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी आयातीविरुद्ध तब्बल ६0 अब्ज डॉलरचे शुल्क लावले
 • चीनसोबतच्या व्यापारी तुटीमुळे अमेरिकेला २ दशलक्ष रोजगार गेले
 • चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर ६0 अब्ज डॉलरचे शुल्क लावण्याचे निर्देश
 • व्यापार मंत्रालयाला ट्रम्प यांनी दिले
 • अमेरिकी बौद्धिक संपदेची चीनकडून होत असलेल्या चोरीबाबत चौकशीनंतर आलेल्या अहवालाच्या आधारे हे शुल्क लावण्यात आले.
 • अमेरिकेने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून चीनही अमेरिकी वस्तूंवर वाढीव आयात शुल्क लावणार
 • अमेरिकी वस्तूंची एक यादी चीनने तयार केली आहे.
 • भारतावर परिणाम होणार नाही
  अमेरिकेने आयातीवर लावलेल्या करांचा भारतीय बाजारावर थेट परिणाम होण्याची शक्यता कमी
 • भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यवहारात भारताची व्यापारी तूट १.९ टक्के इतकी
 • अमेरिकेच्या आयात देशांच्या यादीत भारत– नवव्या स्थानी
 • येत्या काळात व्यापारी तूट आणखी ३ अब्ज डॉलरपर्यंत कमी होण्याची आशा आहे.

 • सिडनी येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठ विश्वचषक रायफल, पिस्तुल, शॉटगन नेमबाजी स्पर्धेत
 • युवा नेमबाज विवान कपूर ला कास्यपदक .
 • पुरुषांच्या ट्रप प्रकारात एकेरी व सांघिक खेळात
 • रौप्यपदक—- यिलियु ओयुयांग
 • इटलीच्या मॅटेव मरोन्गुईने —–सुवर्णपदक
 • सांघिक प्रकारात विवान, लक्षय शेरन व अली अमान इलाही यांनी एकूण 328 गुण घेत तिसरे स्थान मिळविले.
 • ऑस्ट्रेलियाने 331 गुणांसह रौप्य
 • चीनने 335 गुणांसह सुवर्णपदक

 • सिडनी येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत
 • भारतीय नेमबाज मनु भाकरने वैयक्तिक आणि सांघिक गटात सुवर्णपदक
 • महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सांघिक गटात मनु भाकर, देवनशी राणा आणि महिमा अगरवाल —सुवर्णपदक
 • महिलांच्या वैयक्तिक 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत 16 वर्षीय मनु भाकरने 235.9 गुण नोंदवित —- सुवर्णपदक
 • या क्रीडा प्रकारात थायलंडच्या हिरूनफोएमने 234.9 गुण नोंदवित —-रौप्यपदक
 • चीनच्या लु ने 214.2 गुण नोंदवित —–कास्यपदक
 • गौरव राणाने रौप्यपदक पटकाविले.
 • पुरूषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत भारतीय नेमबाज गौरव राणाने 233.9 गुण नोंदवित —रौप्यपदक
 • चीनच्या वेंगने नव्या विश्वविक्रमांसह —-सुवर्णपदक
 • भारताच्या अनमोल जैनने —कास्यपदक
 • पुरूषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत भारताच्या अर्जुनसिंग चिमाने —-सुवर्णपदक
 • पुरूषांच्या 10 मी. एअर पिस्तुल सांघिक नेमबाजीत भारताच्या चिमा, गौरव राणा, आणि अनमोल यांनी — सुवर्ण पदक
 • चीनने रौप्य तर भारताच्या जेवांदा, आर्या आणि आदर्शसिंग यांनी —–कास्यपदक
 • स्पर्धेच्या पदक तक्त्यात भारत एकूण 11 पदकांसह दुसऱया स्थानावर आहे.
 • चीन 13 पदकांसह पहिल्या स्थानावर आहे.

 • राज्य सरकाने राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसुचना जारी केली. यातून ——- वगळण्यात आले
 • एकूण 245 सदस्यांच्या राज्यसभेत बहुमतासाठी —– चा आकडा गाठणे आवश्यक आहे
 • ———हे अमेरिकेचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होणार
 • म्यानमारचे राष्ट्रपती ———-यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला
 • अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी आयातीविरुद्ध तब्बल —— डॉलरचे शुल्क लावले
 • महिलांच्या वैयक्तिक 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत 16 वर्षीय मनु भाकरने 235.9 गुण नोंदवित कोणते पदक मिळवले?

 

Please follow and like us:
0
Like
6

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi