चालू-घडामोडी EXAM ORIENTED NOTES & MCQ ||04 – 06 March 2018 ||Current Affairs

चालू-घडामोडी EXAM ORIENTED NOTES & MCQ ||04 – 06 March 2018 ||Current Affairs

 


 • हॉलिवूड विश्वातील ऑस्कर पुरस्कारावर ‘द शेप ऑफ वॉटर’चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार
 • या चित्रपटला सर्वाधिक 13 नामांकने
 • त्या खालोखाल ‘मडबाऊंड’ला 5
 • ‘ग्रेट आऊ’ला 4 नामाकांने मिळाली
 • फ्रान्सेस मॅकडोर्मंड यांना ’थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा,
 • ’द डार्केस्ट अवर’ चित्रपटातील भूमिकेसाठी गॅरी ओल्डमन यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर
 • ’द शेप ऑफ वॉटर’साठी गिलर्मो डेल टोरो यांनी सर्वोत्तम दिग्दर्शन करिता
 • लॉस अँजेलसमध्ये 90 वे ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 • डंकर्क चित्रपटाने सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण आणि सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन असे तीन ऑस्कर पटकावले.

 • आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी
 • मेक्सिकोतील ग्वाडालाजारा येथे
 • भारताच्या मनू भाकर —–सुवर्णपदक
 • रवि कुमार ——– कांस्यपदक
 • भारताची एकूण पाच पदके झाली असून त्यात 2 सुवर्ण, 3 कांस्यपदकांचा समावेश
 • मनू भाकरने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्ण पटकावताना दोन वेळच्या विजेत्या मेक्सिकोच्या अलेजान्ड्रो झेड. हिचा पराभव केला.
 • अलेजान्ड्रोला 237.1 गुणांसह रौप्यपदक
 • रवि कुमारने विश्वचषकातील पहिले पदक मिळविले.
 • पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारात त्याने तिसरे स्थान घेत कांस्यपदक

 • वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन विश्वनाथन आनंद
 • ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपद
 • इस्त्रायलच्या बोरिस गेलफंड पराभव.

 • अनुत्पादित कर्जसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने ऍक्सिस बँकेला 3 कोटी रुपयांचा दंड
 • केवायसी नियमांचे पालन न केल्याने इंडियन ओव्हरसीज बँकेला 2 कोटी रुपयांचा दंड
 • ऍक्सिस बँकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेत खासगी क्षेत्रातील बँकेत 31 मार्च 2016 रोजी तपासणी करण्यात आली
 • सरकारी मालकीच्या इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एका शाखेमध्ये घोटाळा उघडकीस आला होता.
 • या प्रकरणाचा तपास केला असता बँकेकडून आरबीआयच्या केवायसी नियमांचे पालन न करण्यात आल्याचे समोर आल्याने 2 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

 • भारतीय उच्चायुक्त डॉ. औसफ सईद आणि सेशेल्स लोक सुरक्षा दलाचे उपप्रमुख कर्नल क्लिफोर्ड रोजलिन हे दोन्ही देशांच्या संयुक्त सैन्याभ्यासात सहभागी झाले.
 • संयुक्त सैन्याभ्यासाला ‘लॅमिटी’ हे नाव देण्यात आले आहे.
 • सेशेल्समध्ये स्थानिक भाषेत याला ‘क्रियोल’ म्हटले जाते आणि याचा अर्थ मैत्री असा होतो.
 • सैन्याभ्यास सेशेल्समध्ये आयोजित द्विपक्षीय सरावांच्या श्रृंखलेतील 8 व्या क्रमांकाचा आहे.
 • भारत आणि सेशेल्स 2001 पासूनच या संयुक्त सैन्याभ्यासाचे आयोजन
 • याचा उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान सैन्यसहकार्य वाढविणे आहे.
 • या अगोदर सातवा संयुक्त सैन्याभ्यास 2016 मध्ये आयोजित करण्यात आला होता.
 • आयोजन सेशेल्सच्या व्हिक्टोरियामध्ये 15 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते.

 • शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या नावाचा पुरस्कार महाराष्ट्र स्तरावर अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या अधिवेशनात दरवर्षी दिला जाणार
 • डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा इतिहास संशोधन, शिक्षण व प्रशासन या क्षेत्रातील मान्यवरांना दिला जाईल.
 • या पुरस्कासाठी यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक व नांदडेच्या स्वामी रामनंदतीर्थ विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांची निवड करण्यात आली

 


 • मणू भाकर आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले त्या कोणत्या राज्यातून आहे ?
 • पंजाब
 • बिहार
 •  हरियाना
 • महाराष्ट्र

 • Which city is hosting the 19th edition of FICCI Frames 2018?
 • Mumbai
 • Pune
 • New Delhi
 • Kochi

 • Who has won the best actress award at the 90th Academy Awards 2018?
 • Allison Janney
 • Sally Hawkins
 • Frances McDormand
 • Saoirse Ronan

 • प्रफुल्ल दास, प्रख्यात साहित्यिक यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या राज्यातील होते?
 • आसाम
 • ओडिशा
 • पश्चिम बंगाल
 • कर्नाटक

 

Please follow and like us:
0
Like
6

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi